Ferfar #2496 · खुपरी
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पंजाब नॅशनल बँक तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी पुनम रहाटे
गहाणखत लिहुन देणार : तपन हरेश संघवी रा. खुपरी यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17779-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/4, 66/5 क्षेत्र 25.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तपन हरेश संघवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.