Ferfar #2500 · खुपरी
वाडा, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259/27
- Talathi
- गणेश निळकंट नाईक
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
नताशा पाईप प्रा.लि.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता डायरेक्टर अशोक कुमार सेठी रा. खुपरी (खाता क्रमांक124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक259/27, बिगरशेती क्षेत्र 10.5400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 10.5400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजमन इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन चे प्रोप्रा मनप्रीत कौर पथेजा , (खाता क्रमांक :-641)गट/सर्व्हे क्रमांक 259/27 बिगरशेती क्षेत्र 10.5400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6169 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.