Ferfar #2650 · कुडूस
वाडा, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405/29
- Talathi
- गणेश निळकंट नाईक
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता पी चंद्रबाबु
गहाणखत लिहुन देणार : मोहम्मद उमर याकुब खान रा. कुडूस यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाडा यांचेकडील दस्त क्रमांक 6548-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405/29 क्षेत्र 6.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद उमर याकुब खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.