Ferfar #2658 · कुडूस
वाडा, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367/1
- Talathi
- गणेश निळकंट नाईक
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमिटेड तर्फे ऍॅथोराईज ऑफीसर हिना लखानी
गहाणखत लिहुन देणार : मुस्तफा अहम्मद मेमण रा. कुडूस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक 14896-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8954000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/1 क्षेत्र 5.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुस्तफा अहम्मद मेमण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8954000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.