Ferfar #1019 · मांगाठणे
वाडा, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1
- Talathi
- अनंता नामदेव मडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
मो. अजहरअली हिफझुर रहमान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6/1 खाता क्रमांक 275 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी औद्योगिक कामी खरेदी. हक्का सह
लिहुन घेणार :
इम्रान उजरुद्दिन शेख (खाता क्रमांक :-551)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 10603 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन औद्योगिक कामी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदी ( अविभाज्य हिस्स्याची पूर्ण विक्री ) दस्त औद्योगिक ते औद्योगिक कारणासाठी आहे.