सातबारा Watch

← कोंढले

Ferfar #3049 · कोंढले

वाडा, पालघर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
320/2
Talathi
गणेश निळकंट नाईक
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, दहिसर पूर्व लिहुन देणार : फेरोनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड रा. कोंढले गट नंबर/ सर्वे नंबर 320/2 यांनी दुय्यम निबंधक पनवेल 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1581 दिनांक 23/1/2025 प्रमाणे रक्कम रुपये 115000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फेरोनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.