Ferfar #3052 · कोंढले
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं ची जमीन कोंढले ता वाडा जि पालघर येथील गट नं 144 क्षेत्र 0.1720 हे. आर आकार 1.58 रु. पै. गट नं 339 क्षेत्र 0.1520 हे. आर आकार 0.72 रु. पै गट नं 356 क्षेत्र 0.7240 हे. आर आकार 3.62 रु. पै आणि गट नं 99 क्षेत्र 0.1310 हे. आर आकार 0.53 रु. पै ही जमीन श्री. सिताराम बाबाजी पाटील व इतर यांचे नावे असून कुळ कायदा कलम 43 चे शर्तीस अधीन आहे. सदरची शर्त शिथिल करून मिळणे बाबत खातेदार यांनी मा तहसीलदार कार्यालय वाडा येथे अर्ज दिला होता.त्या अनुषंगाने मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाडा यांचे कार्यालयाकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद/एसआर-56/2026 दि 01/09/2026 अन्वये आदेशातील अटी व शर्ती क्र 1 ते 3 ला अधीन राहून शर्थ शिथिल करणे कामी सदरची नोंद केली असे.