Ferfar #953 · मेट
वाडा, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2
- Talathi
- अनंता नामदेव मडके
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
अब्दूल रहेमान समिउल्लाह खान, मुदस्सिर समिउल्लाह खान - - -रा. मेट (खाता क्रमांक 187) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 123/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5130 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कुळ कायदा कलम 63(1) अ अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेली जमीन ( खरेदीचा दिनांक, पाच वर्षात उपरोक्त वापर बंधनकारक ) हक्का सह
लिहुन घेणार :
अरिहंत प्रिसिजन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता डायरेक्टर नारायण श्रीनिवास चेट्टी, (खाता क्रमांक :-300) गट/सर्व्हे क्रमांक 123/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8923 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8100000 घेऊन खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.