Ferfar #1731 · पिक
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : पिक सेवा सहकारी सो.लि, पिक
लिहुन देणार : प्रथमेश गणपत पाटील रा. पिक यांनी पिक सेवा सहकारी सो. लि.यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106/4, 72, 73 क्षेत्र 3.2900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.