सातबारा Watch

← ठुणावे

Ferfar #659 · ठुणावे

वाडा, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1, 35/2
Talathi
हसमुख यशवंत पारधी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : वाडा ग्रुप वि.का.सोसायटी लि, वाडा लिहुन देणार : रुपाली किरण राऊत रा. ठुणावे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35/1,35/2 क्षेत्र 0.5700 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.