Ferfar #878 · मांडवा
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- महेश काशीनाथ सुतार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : एचडीएफसी बँक युनिट नं.07,तळ मजला आणि पहिला मजला ते सहावा मजला आर स्क़्वेर चकाला मेट्रो स्टेशन जवळ,अंधेरी कुर्ला रोड,अंधेरी पूर्व मुंबई,महाराष्ट्र-400059
लिहून घेणार : मालीनी सौमिल पटेल व सौमील धरमदास पटेल
यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : एचडीएफसी बँक शाखा अंधेरी चा र.रु. 10,50,000/- बोजा - 339
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एचडीएफसी बँक युनिट नं.07,तळ मजला आणि पहिला मजला ते सहावा मजला आर स्क़्वेर चकाला मेट्रो स्टेशन जवळ,अंधेरी कुर्ला रोड,अंधेरी पूर्व मुंबई,महाराष्ट्र-400059 बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.