Ferfar #738 · कळंभे
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- तुकाराम हनुमंत पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : कळंभे सेवा सहकारी सोसायटी ली.
लिहून घेणार : पंढरी देवराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : कंळभे सेवा सहकारी सोसायटीचा बोजा र.रु. 200000/- - 264
कंळभे से.सह.सो.चा र.रु.100000/- - 306
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कळंभे सेवा सहकारी सोसायटी ली. यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 30 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.