सातबारा Watch

← बिलघर

Ferfar #568 · बिलघर

वाडा, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
तुकाराम हनुमंत पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सोनाळे सेवा सहकारी सोसायटी ली., मु.पो.सोनाळे,ता.वाडा जि.पालघर लिहुन देणार : बारकु जिवल्या गुरव रा.बिलघर ता वाडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/1 वर त्यांचे हिस्से वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.