सातबारा Watch

← अबिटघर

Ferfar #1623 · अबिटघर

वाडा, पालघर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
389/1, 389/2, 389/3, 422, 423, 424, 44, 45, 46/1, 46/2, 58/2, 92/3
Talathi
यद्नेश सुरेश आतकरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड, कोथरूड लिहुन देणार : मे. जय भवानी इस्पात प्रा.लि. डाय.नारायणप्रसाद गोविंदराम मालपाणी रा. अबिटघर गट नंबर/ सर्वे नंबर 44, 45, 46/2, 58/2 लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड, कोथरूड लिहुन देणार : नारायणप्रसाद गोविंदराम मालपानी रा. अबिटघर गट नंबर/ सर्वे नंबर 424 लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड, कोथरूड लिहुन देणार : जय जगदंबा लिमिटेड तर्फे डाय. नारायणप्रसाद गोविंदराम मालपाणी रा. अबिटघर गट नंबर/ सर्वे नंबर 46/1, 46/2 लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड, कोथरूड लिहुन देणार : जय जगदंबा लिमीटेड तर्फे डायरेक्टर नारायणप्रसाद गोविंदराम मालपाणी रा. अबिटघर गट नंबर/ सर्वे नंबर 389/1, 389/2, 389/3 लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड, कोथरूड लिहुन देणार : जय जगदंबा लिमिटेड तर्फे डाय.रामप्रकाश नारायणप्रसाद मालपाणी रा. अबिटघर गट नंबर/ सर्वे नंबर 422, 423, 92/3 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुंबई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2100/2026 दिनांक 05/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1170000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 18.211 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत जय जगदंबा लिमिटेड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 05/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1170000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.