Ferfar #825 · तिळगाव
वाडा, पालघर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- गणेश निळकंट नाईक
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हर्षला हरीशचंद्र भक्ते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वंदना हरीचंद्र भगते ऐवजी हर्षला हरिचंद्र भक्ते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वाडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र..मह/हक्कनोंद/कावी-1776 दि. 15/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26122383 अन्वये वंदना हरीचंद्र भगते ऐवजी हर्षला हरिचंद्र भक्ते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .