सातबारा Watch

← नवि अक्करपट्टी

Ferfar #2593 · नवि अक्करपट्टी

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1/134
Talathi
आरती उत्तम सावंत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- प्रकाश कृष्णराव पाटील, अरुण कृष्णराव पाटील ,प्रज्ञा चंद्रकांत साने ,हर्षला कृष्णराव पाटील च्या तर्फे कु.मु. प्रकाश कृष्णराव पाटील (खाता क्रमांक296) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/134, बिगरशेती क्षेत्र 3.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपाली विपुल दवणे ,विपुल विद्याधर दवणे (खाता क्रमांक :-526)गट/सर्व्हे क्रमांक 1/134 बिगरशेती क्षेत्र 3.7000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12150 /2026दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.