सातबारा Watch

← दहिसर तर्फे तारापूर

Ferfar #2922 · दहिसर तर्फे तारापूर

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
102/3/ब
Talathi
आरती उत्तम सावंत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं. 102/3/ब च्या 7/12 सदरी भूधारणा पद्धत वर्ग 2 नि.स.प्र. कु.का.क 43 प्रो. अशी नोंद दाखल आहे. सदर नोंद कमी करणेबाबत मा. तहसिलदार सो. पालघर यांचे कार्यालय कडील शर्त शिथिल आदेश क्र./महसूल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर-71/2026 दिनांक :- 21/08/2026 चे आदेशातील शर्त क्र. 1 ते 8 यास अधीन राहून शर्त शिथिल करण्याची नोंद केली असे.