सातबारा Watch

← सालवड

Ferfar #826 · सालवड

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
मोमीन जहीर नजीर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- वर्धमान बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स रा. सालवड(खाता क्रमांक661) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227, बिगरशेती क्षेत्र 45.1966 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.75 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाबुराम उमाशंकर यादव , (खाता क्रमांक :-858)गट/सर्व्हे क्रमांक 227 बिगरशेती क्षेत्र 3.75 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1779 दिनांक 13/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 41250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.