Ferfar #4445 · पामटेंभी
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
श्री.काशिनाथ शंकर पिंपळे यांनी अर्ज दिला कि,गट नंबर /सर्वे नंबर 14/11,155/2/क,23/10,23/13,23/2,23/22,23/24,25/1,40/4,40/6वरील खातेदार कै.यशोदाबाई शंकर पिंपळे ह्या दिनांक 11/03/2006रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) काशिनाथ शंकर पिंपळे, नाते: मुलगा, वय 80,वारसदाराची स्थिती :हयात
2) नारायण शंकर पिंपळे , नाते: मुलगा, वय 76,वारसदाराची स्थिती :हयात
3) सुनिता बाळकृष्ण संखे, नाते: मुलगी, वय 74,वारसदाराची स्थिती :हयात
4) माधुरी मोहन संखे, नाते: मुलगी, वय 72,वारसदाराची स्थिती :हयात
5) कुंदा प्रकाश संखे , नाते: मुलगी, वय 70,वारसदाराची स्थिती :हयात
6) निलम ज्ञानेश्वर संखे, नाते: मुलगी, वय 68,वारसदाराची स्थिती :हयात
7) गणेश शंकर पिंपळे , नाते: मुलगा, वय 66,वारसदाराची स्थिती :हयात
मयतासवरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्युनोंदीचा दाखला जबाब दिलेवरून नावे दाखल केली असे.