सातबारा Watch

← पंचाळी

Ferfar #1307 · पंचाळी

पालघर, पालघर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
276, 278, 290, 306, 348, 352, 431, 446, 449, 453
Talathi
सिमा बाबुराव इंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :26/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026श्री./श्रीमती भौतेश जयवंत पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 278, 276, 306, 348, 352, 449, 453, 431, 290, 446 वरील खातेदार कै. प्रशांत बंडू पाटील हे/ह्या दिनांक 21/11/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) अशोक बंडू पाटील , नाते : भाऊ, वय :67, वारसदाराची स्थिती :हयात 2) छाया जयवंत पाटील , नाते : भावाची विधवा, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात 3) निखील जयवंत पाटील , नाते : भावाचा मुलगा, वय :38, वारसदाराची स्थिती :हयात 4) भौतेश जयवंत पाटील , नाते : भावाचा मुलगा, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 170 प्रमाणे नावे दाखल केली असे. वरील खातेदार प्रशांत बंडू पाटील हे दि. 21/11/2025 रोजी अविवाहित मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेले लगतचे वारस 1) अशोक बंडू पाटील 2) हेमलता हरिचंद्र पाटील 3) प्रतिभा प्रदीप पाटील 4) विजया वसंत वैद्य 5) छाया जयवंत पाटील 6) भौतेश जयवंत पाटील 7) निखिल जयवंत पाटील 8) अर्चना रतीश पाटील यांची नावे यापुर्वीच गावी मंजूर फेरफार क्र.446 दि. 13/06/2011 प्रमाणे 7/12 सदरी दाखल झालेली आहेत . तसेच अ.क्र. 2) हेमलता हरिचंद्र पाटील 3) प्रतिभा प्रदीप पाटील 4) विजया वसंत वैद्य 8) अर्चना रतीश पाटील यांनी यापूर्वीच सदर जमिनीबाबत रजिस्टर हक्कसोड पत्र दस्त क्र.3451/2011 दि. 09/05/2011 अन्वये हक्कसोड पत्र लिहून दिले आहे. सदर हक्कसोडपत्र दस्तानुसार गावी फेरफार क्र. 592 अन्वये 2) हेमलता हरिचंद्र पाटील 3) प्रतिभा प्रदीप पाटील 4) विजया वसंत वैद्य 8) अर्चना रतीश पाटील यांची नावे कमी करण्याची नोंद घेण्यात आली असून सदर नोंद प्रमाणित करण्यात आली आहे. तरी 7/12 सदरी असलेले मयताचे नाव प्रशांत बंडू पाटील कमी करून वारसांची नावे कायम ठेवली असे.