Ferfar #1158 · खारेकुरण
पालघर, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380
- Talathi
- कृष्णा जनार्दन भोईर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
बाजूस दाखल केलेल्या गट नं. 380 च्या 7/12 इतर हक्क सदरी नाव दाखल असलेल्या खातेदार वृषाली प्रभाकर रात यांनी अधिकार अभिलेखावर असलेले छबी प्रभाकर राऊत नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसिल कार्यालयाकडे करणेत आलेला होता या अनुषंगाने मा.तहसिलदार सो.पालघर यांच्याकडील आदेश क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-2162/2025 दि. 15/09/2025 अन्वये त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मार्च 13-19 , 2025 मधील नोंदणी क्र (M-24427890 )अन्वये " छबी प्रभाकर राऊत" ऐवजी " वृषाली प्रभाकर रात" असे नावात राजपत्राने बदल करण्याची नोंद केली असे