Ferfar #226 · विकासवाडी
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- कृष्णा जनार्दन भोईर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
उमेश चुनीलाल नारिग्रा रा. विकासवाडी (खाता क्रमांक 646) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 86, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6880 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजीव कुमार संगप्पा पाटील , (खाता क्रमांक :-651 ) गट/सर्व्हे क्रमांक 86 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10049/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13,75,000/- ( अक्षरी रुपये तेरा लाख पंच्याहत्तर हजार मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.