Ferfar #1423 · नेवाळे
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/82
- Talathi
- विनायक राजा जनाठे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शिगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सो. लि.
लिहून घेणार : मोहन सिताराम चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक 68/82 मोहन सिताराम चौधरी यांचे नावे शिगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सो. लि. 165000/- चा बोजा. 1335
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.