सातबारा Watch

← मेंढवण

Ferfar #318 · मेंढवण

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16/36, 16/37, 16/38, 16/39, 16/40, 16/41, 16/42, 16/43, 16/44, 16/45, 16/46, 16/47, 16/48, 16/50
Talathi
रुपाली मोहन दुमाडा
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : मा.तहसिलदार सों.पालघर आदेश क्रमांक : १३२४ आदेश दिनांक : ०२/०९/२०२६ बाजूस दाखल केलेल्या भूमापन क्रमांक ची जमीन आज रोजी इसमाच्या यांचे नावे असून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३),दि.२३ एप्रिल २०२६,मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ते-जमिनबाब/कावी-२४२/२०२६ दिनांक.०३/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/जमिनबाब-२/कावि-१३२४ /२०२६ दि.०२/०९/२०२६ व मा.उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.२४६/१११४४/सन २०२५-२६, दि.०१/०७/२०२६ लगत वन परिक्षेत्र अधिकारी मनोर यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. अ./जमिन/१९६/सन २०२६-२७ दि. ०९/०७/२०२६ नुसार सदर ७/१२ चे भोगवटादार सदरी असलेली खातेदारांच्या नावांसोबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग – संरक्षित वन अशी नोंद केली असे. तसेच इतर हक्क सदरी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद केली असे.