Ferfar #320 · मेंढवण
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : मा.तहसिलदार सों.पालघर
आदेश क्रमांक : १३२४
आदेश दिनांक : ०२/०९/२०२६
बाजूस दाखल केलेल्या भूमापन क्रमांक ची जमीन आज रोजी इसमाच्या यांचे नावे असून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३),दि.२३ एप्रिल २०२६,मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ते-जमिनबाब/कावी-२४२/२०२६ दिनांक.०३/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/जमिनबाब-२/कावि-१३२४ /२०२६ दि.०२/०९/२०२६ व मा.उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.२४६/१११४४/सन २०२५-२६, दि.०१/०७/२०२६ लगत वन परिक्षेत्र अधिकारी मनोर यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. अ./जमिन/१९६/सन २०२६-२७ दि. ०९/०७/२०२६ नुसार सदर ७/१२ चे भोगवटादार सदरी असलेली खातेदारांच्या नावांसोबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग – संरक्षित वन अशी नोंद केली असे. तसेच इतर हक्क सदरी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद केली असे.