सातबारा Watch

← शिगाव

Ferfar #1710 · शिगाव

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
225, 228, 229, 230
Talathi
विनायक राजा जनाठे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- आशा शशिकांत जोशी ,प्रदिप गजानन पंडित ,प्रविण गजानन पंडित, सुधा विनोद पाठक उर्फ वैशाली विनोद पाठक , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 225 खाता क्रमांक :- 1427 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र, गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 228 खाता क्रमांक :- 1428 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र , गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 229 खाता क्रमांक :- 1114 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र, गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 230 खाता क्रमांक :- 255 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- हरेश्वर सुदाम अधिकारी (खाता क्रमांक :- 1455) यांना दुय्यम निबंध‍क पालघर-2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12477/- दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 4205000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.