Ferfar #603 · कुकडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/5
- Talathi
- सुस्मित रमेश गडग
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026बाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) दिपीका दिलीप घरत 2) चेतना चेतन डोंगरे 3) प्रमिला पांडूरंग पाटील 4) विलास शिवा पाटील 5) बेबी गणपत भोईर 6) कल्याणी कल्पेश भोईर यांचे नांवे असुन वरील पैकी 1) दिपीका दिलीप घरत 2) चेतना चेतन डोंगरे 3) प्रमिला पांडूरंग पाटील 4) विलास शिवा पाटील 5) बेबी गणपत भोईर यांनी त्यांच्या हिश्याची जमिन कल्याणी कल्पेश भोईर यांना विनामोबदला मा.दुय्यम निबंधक पालघर-2 येथील रजिस्टर हक्कसोड पत्र क्र.12903/2026 दिनांक 05/10/2026 रोजी करून दिल्याने 7/12 सदरी 1) दिपीका दिलीप घरत 2) चेतना चेतन डोंगरे 3) प्रमिला पांडूरंग पाटील 4) विलास शिवा पाटील 5) बेबी गणपत भोईर यांचे नांव कमी केले असे.