सातबारा Watch

← सरावली (बोईसर)

Ferfar #3038 · सरावली (बोईसर)

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमीन 1) हरेश्वर सुदाम अधिकारी 2) कामिनी विलास पाटील 3) हितेंन्द्र हरिश्चंद्र राऊळ 4) पुजा हितेंन्द्र राऊळ यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. 1) हरेश्वर सुदाम अधिकारी 2) कामिनी विलास पाटील 3) हितेंन्द्र हरिश्चंद्र राऊळ 4) पुजा हितेंन्द्र राऊळ यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र ओमप्रकाश निठूरी गुप्ता यांजपासुन रक्कम रुपये 13,05,000/- (अक्षरी रुपये तेरा लाख पाच हजार रुपये मात्र ) घेऊन सह दुय्यम निबंधक वसई-6 वर्ग-2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 4562/2026 दिनांक 12/04/2026 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे. ओमप्रकाश निठूरी गुप्ता यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. स.नं./हि.नं. 31/1 या स.नं. चे एकुण क्षेत्र 0.82.00 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.22.00 हे.आर. या क्षेत्रापैकी 0.02.61 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे. नोंद – वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल वरून नोंद केली आहे.