सातबारा Watch

← सरावली (बोईसर)

Ferfar #3091 · सरावली (बोईसर)

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-18
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/09/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं.ची जमीन आजरोजी श्रीम.गोरु शंकर घरत ऊर्फ गोरु रामदास पाटील यांचे नावे दाखल आहे. श्रीम.गोरु शंकर घरत ऊर्फ गोरु रामदास पाटील ऊर्फ रंजना रामदास पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अनिरुध्द भरत भरवाड यांजपासुन 1) पूनम रमेश पाल 2) रमेश रामदवर पाल यांनी रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र ) देऊन सह दुय्यम निबंधक डहाणु यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 7808/2026 दिनांक 31/08/2026 नुसार विकत घेतली आहे. सबब जमीन विकत घेणार 1) पूनम रमेश पाल 2) रमेश रामदवर पाल यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे. 1) पूनम रमेश पाल 2) रमेश रामदवर पाल यांनी विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. सर्व्हे नं./हि.नं.60 क्षेत्र 0.51.80 हे.आर. पो.ख.0.01.80 हे.आर. एकुण क्षेत्र.0.53.60 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी 0.26.75 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.