Ferfar #3092 · सरावली (बोईसर)
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-18
- Objection until
- 2026-10-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- एच. वी. मुळाने
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/09/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं.ची जमीन आजरोजी श्रीम.गोरु शंकर घरत ऊर्फ गोरु रामदास पाटील यांचे नावे दाखल आहे. श्रीम.गोरु शंकर घरत ऊर्फ गोरु रामदास पाटील तर्फे कुलमुखत्यारधारक श्रीम.नलिनी यशवंत घरत यांजपासुन श्रीम.नलिनी यशवंत घरत यांनी रक्कम रुपये 1,50,000/- (अक्षरी एक लाख पन्नास हजार रुपये मात्र ) देऊन सह दुय्यम निबंधक तलासरी यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 1090/2026 दिनांक 03/09/2026 नुसार विकत घेतली आहे. सबब जमीन विकत घेणार श्रीम.नलिनी यशवंत घरत यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे.
श्रीम.नलिनी यशवंत घरत यांनी विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.
सर्व्हे नं./हि.नं.60 क्षेत्र 0.51.80 हे.आर. पो.ख.0.01.80 हे.आर. एकुण क्षेत्र.0.53.60 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी 0.26.85 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.