सातबारा Watch

← सरावली (बोईसर)

Ferfar #3107 · सरावली (बोईसर)

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजुस दाखल केलेल्या बिनशेती स.नं./हि.नं. ची जमीन रघुनाथ परशराम घरत यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. रघुनाथ परशराम घरत यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. साहिल अमर खान यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र भरत मांगीलाल राजपुरोहित यांजपासुन रक्कम रुपये 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख रुपये मात्र ) घेऊन दुय्यम निबंधक श्रेणी-1 पालघर-2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5821/2022 दिनांक 05/08/2022 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे. भरत मांगीलाल राजपुरोहित यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. स.नं./हि.नं. 9/1 या स.नं. चे एकुण क्षेत्र 44.40.00 आर.चौ.मी या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 22.90.00 आर.चौ.मी या क्षेत्रापैकी 6.00.00 आर चौ.मी. क्षेत्र विकत घेतले आहे. नोंद – वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल वरून नोंद केली आहे.