सातबारा Watch

← बेटेगाव

Ferfar #1622 · बेटेगाव

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी रमेश ताराचंद जधवानी यांचे नांवे दाखल आहे. सदर जमिन मालक रमेश ताराचंद जधवानी यांनी 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे तर्फे कु.मु.म्हणुन प्रशांत सिद्धप्पा कोटी यांना सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 वसई क्र.- 5 यांचे कडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्रमांक 14779/2026 दिनांक : 24/09/2026 अन्वये रक्कम रुपये 21,50,000/- ( अक्षरी रुपये एकविस लाख पन्नास हजार रुपये मात्र ) रुपयांस कायम खरेदीखताने विकत दिली आहे. सबब 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे. 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल गट नं.254 क्षेत्र.0.78.50 हे.आर. आकार 01.62 रु.पै. या क्षेत्रापैकी 0.39.25 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.