Ferfar #1628 · बेटेगाव
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- एच. वी. मुळाने
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
बाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी रमेश ताराचंद जधवानी यांचे नांवे दाखल आहे. सदर जमिन मालक रमेश ताराचंद जधवानी यांनी श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी तर्फे कु.मु.म्हणुन निलेश काशीराम लोध यांना सह दुय्यम निबंधक वसई – 6 वर्ग – 2 यांचे कडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्रमांक 12165/2026 दिनांक : 01/10/2026 अन्वये रक्कम रुपये 21,50,000/- ( अक्षरी रुपये एकविस लाख पन्नास हजार रुपये मात्र ) रुपयांस कायम खरेदीखताने विकत दिली आहे. सबब श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.
श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल
गट नं.254 क्षेत्र.0.78.50 हे.आर. आकार 01.62 रु.पै. या क्षेत्रापैकी 0.39.25 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.