सातबारा Watch

← बेटेगाव

Ferfar #1637 · बेटेगाव

पालघर, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
219, 31, 40
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट नं. च्या जमीनीचे खातेदार संजना संदेश घरत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भारती शंकर घरत ऐवजी संजना संदेश घरत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे केला होता. या विनंती अर्जा नुसार मा.तहसीलदार पालघर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-2062/2026 दि.14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक.06/06/2013 मधील नोंदणी क्र.एक्स-110981 प्रमाणे भारती शंकर घरत ऐवजी संजना संदेश घरत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या पत्रान्वये फेरफार केला असे . नोंद - वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक. 06/06/2013 मधील नोंदणी क्र. एक्स-110981 व मा.तहसीलदार पालघर यांच्याकडील पत्र क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-2062/2026 दि.14/10/2026 वरून नोंद केली असे.