सातबारा Watch

← मान

Ferfar #1000 · मान

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमीन 1) अरुण वि. मिश्रा 2) सुशिला सचीन उदावंत यांचे नावे सामाईक हिश्यासाठी दाखल आहे. वरील पैकी जमिन मालक अरुण वि. मिश्रा यांनी त्यांच्या हिश्याची जमिन दिलशेर फिदा खान यांनी सह दुय्यम निबंधक पालघर – 1 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10281/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45,50,000/- (अक्षरी रुपये पंचेचाळीस लाख पन्नास हजार मात्र ) देऊन खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार दिलशेर फिदा खान यांचे नाव 7/12 वर सामाईक हिश्यासाठी कब्जेदार सदरी दाखल केले आहे. दिलशेर फिदा खान यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल गट नं.12/1 या गट नं. चे एकुण क्षेत्र.0.31.60 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी 0.15.80 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.