सातबारा Watch

← वारांगडे

Ferfar #1171 · वारांगडे

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
32/1/1
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजुस दाखल केलेल्या गट.नं./हि.नं.ची जमीन आजरोजी 1) कलिमुल्लाह अमिन मणिहार 2) शब्बीर कल्लू मणिहार 3) सनाऊल्लाह अब्दुल मजीद शाह 4) निजामुद्दीन हसमुल्लाह खान यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. सदरची जमिन 1) कलिमुल्लाह अमिन मणिहार 2) शब्बीर कल्लू मणिहार 3) सनाऊल्लाह अब्दुल मजीद शाह 4) निजामुद्दीन हसमुल्लाह खान यांजपासुन 1) मोहम्मद उमर अब्दुल रज्जाक खान 2) विजय कुमार सुरत दास 3) हफीजुल्लाह अब्दुल रज्जाक खान 4) जावेद जमातुल्लाह खान 5) सितारा बेगम मुस्ताकअहमद खान 6) मसूद अहमद मकबूल अहमद मलिक 7) सैफुल्लाह मोहम्मद अनिस चौधरी 8) अब्दुल अलिम मोहीबुल्लाह चौधरी 9) अब्दुल रऊफ भुलन शाह 10) मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल शेख 11) मोहम्मद नईम मोहम्मद रज्जाक अन्सारी यांनी रक्कम रुपये 7,00,000/- (अक्षरी सात लाख रुपये मात्र ) देऊन दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 8227/2012 दिनांक 27/09/2012 नुसार विकत घेतली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे. 1) मोहम्मद उमर अब्दुल रज्जाक खान 2) विजय कुमार सुरत दास 3) हफीजुल्लाह अब्दुल रज्जाक खान 4) जावेद जमातुल्लाह खान 5) सितारा बेगम मुस्ताकअहमद खान 6) मसूद अहमद मकबूल अहमद मलिक 7) सैफुल्लाह मोहम्मद अनिस चौधरी 8) अब्दुल अलिम मोहीबुल्लाह चौधरी 9) अब्दुल रऊफ भुलन शाह 10) मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल शेख 11) मोहम्मद नईम मोहम्मद रज्जाक अन्सारी यांनी विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. गट नं./हि.नं. 32/1 एकुण क्षेत्र.0.33.30 हे.आर. पैकी लिहुन दिलेले खरेदीखताचे एकुण क्षेत्र. 0.12.89 हे.आर. विकत घेतले आहे.