सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4652 · शिरगाव

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
535, 537
Talathi
संदेश मिठाराम पाटील
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- राजेंद्र दामोदर राऊत रा. शिरगाव(खाता क्रमांक259) यांचे गट क्रमांक 535, एकूण क्षेत्र 0.0100 हे.आर. गट क्रमांक 537, एकूण क्षेत्र 0.0250 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : सोनाली जगदीश राठोड , (खाता क्रमांक :-2605) गट क्रमांक 535, एकूण क्षेत्र 0.0100 हे.आर. गट क्रमांक 537, एकूण क्षेत्र 0.0250 हे.आर. यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 ता.जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11609/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.