सातबारा Watch

← धनसार

Ferfar #990 · धनसार

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
197/2
Talathi
विठ्ठल अर्जुन वैद्य
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- विजय कुमार यादव ,शकील अब्दुल रेहमान मुन्शी रझा खान ( खाता क्रमांक 659 ) यांचे गट क्रमांक 197/2, एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर. पैकी क्षेत्र 0.1000 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार :- मारुफ युसुफ खान , (खाता क्रमांक :-663) गट क्रमांक 197/2, एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर. पैकी क्षेत्र 0.1000 हे.आर यांना दुय्यम निंबधक पालघर ता.जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11501/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- ( अक्षरी रुपये चाळीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.