Ferfar #895 · देवखोप
पालघर, पालघर · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/7
- Talathi
- रविदरघूनाथतायडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेड विभाग पालघर तर्फे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश उकर्डाजी मालखेडे
लिहुन देणार : व्ही. बी. एच. सी. मुंबई व्हॅल्यु होम्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहिकर्ता सूरजकुमार डूडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 501/2026 दिनांक 14/01/2026 रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर 223/7 क्षेत्र 0.7913 आर.चौ.मी दिनांक 14/01/2026 पासून कालावधि वर्ष 99 महिने 00 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.