सातबारा Watch

← देवखोप

Ferfar #896 · देवखोप

पालघर, पालघर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
223/7
Talathi
रविदरघूनाथतायडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेड विभाग पालघर तर्फे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश उकर्डाजी मालखेडे लिहुन देणार : व्ही. बी. एच. सी. मुंबई व्हॅल्यु होम्स प्रा.लि. तर्फे अधिकृत साहिकर्ता सुरजकुमार डूडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 502/2026 दिनांक 14/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर 223/7 क्षेत्र 0.6017 आर.चौ.मी वर दिनांक 14/01/2026 पासून कालावधि वर्ष 99 महिने 00 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.