Ferfar #1236 · वरखूंटी
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
प्रभाकर दत्तात्रय तोडकर, शरद दत्तात्रय तोडकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. अर्बन लॅण्ड सोल्यूशन्स तर्फे भागीदार मिलिंद भरत साखरे हे स्वतः करीता व इतर भागीदार विनोद बसंतराज गांधी, अभिषेक भिमराज बढे, नयन विनोद गांधी, नितीन लक्ष्मण टक्केकर, परेश महादेव घरत, रोशन रविंद्र पाटील, धिरज लक्ष्मण टक्केकर तर्फे कु.मु. म्हणून (खाता क्रमांक 423) यांचे सर्व्हे क्रमांक 9/प्लॉट नं/230, बिगरशेती क्षेत्र 2.7472 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7472 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उल्का चंद्रशेखर जोगळेकर, चंद्रशेखर गोपाळ जोगळेकर (खाता क्रमांक :- 564) सर्व्हे क्रमांक 9/प्लॉट नं/230 बिगरशेती क्षेत्र 2.7472 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11009/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,82,000/- (अक्षरी अकरा लाख ब्याऐंशी हजार मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मान्यता देणार - मंदाकिनी अनिल ढेरंगे तर्फे मे. अर्बन लॅण्ड सोल्यूशन्स तर्फे भागीदार मिलिंद भरत साखरे हे स्वतः करीता व इतर भागीदार विनोद बसंतराज गांधी, अभिषेक भिमराज बढे, नयन विनोद गांधी, नितीन लक्ष्मण टक्केकर, परेश महादेव घरत, रोशन रविंद्र पाटील, धिरज लक्ष्मण टक्केकर तर्फे कु.मु. म्हणून
9/प्लॉट नं/230,9/प्लॉट नं/230