सातबारा Watch

← वरखूंटी

Ferfar #1246 · वरखूंटी

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जयश्री जनार्दन दिवे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- प्रभाकर दत्तात्रय तोडकर, शरद दत्तात्रय तोडकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. अर्बन लॅण्ड सोल्यूशन्स तर्फे भागीदार मिलिंद भरत साखरे हे स्वतः करीता व इतर भागीदार विनोद बसंतराज गांधी, अभिषेक भिमराज बढे, नयन विनोद गांधी, नितीन लक्ष्मण टक्केकर, परेश महादेव घरत, रोशन रविंद्र पाटील, धिरज लक्ष्मण टक्केकर तर्फे कु.मु. म्हणून (खाता क्रमांक 423) यांचे सर्व्हे क्रमांक 9/प्लॉट नं/297, बिगरशेती क्षेत्र 1.5623 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5623 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नैनिष शेषराव भैसारे , (खाता क्रमांक :- 568) सर्व्हे क्रमांक 9/प्लॉट नं/297 बिगरशेती क्षेत्र 1.5623 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11682/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28,72,275/- (अक्षरी अठ्ठावीस लाख बहात्तर हजार दोनशे पंचाहत्तर मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मान्यता देणार- मंदाकिनी अनिल ढेरंगे तर्फे कु.मु. मे. अर्बन लॅण्ड सोल्यूशन्स तर्फे भागीदार मिलिंद भरत साखरे हे स्वतः करीता व इतर भागीदार विनोद बसंतराज गांधी, अभिषेक भिमराज बढे, नयन विनोद गांधी, नितीन लक्ष्मण टक्केकर, परेश महादेव घरत, रोशन रविंद्र पाटील, धिरज लक्ष्मण टक्केकर तर्फे कु.मु. म्हणून 9/प्लॉट नं/297,9/प्लॉट नं/297