Ferfar #1062 · कमारे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/अ/8
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
गिरीशकुमार राधेश्याम सिंह (खाता क्रमांक 418) यांचे गट क्रमांक 23/1/अ/8, बिगरशेती क्षेत्र 3.0460 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0460 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशिष प्रतापनारायण बाजपाई (खाता क्रमांक :- 651) गट क्रमांक 23/1/अ/8 बिगरशेती क्षेत्र 3.0460 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14017/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,26,000/- (अक्षरी आठ लाख सव्वीस हजार मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.