सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36181 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
288/2
Talathi
डि सी पाटील
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026खरेदी लिहुन देणार:- चिन्मय हर्षद पाटील ,नितीन दिनानाथ राऊत ,महेंद्र दिनानाथ राऊत ,मिना हरीहर ठाकुर ,शीतल रतिश राऊत ,स्वरल रतिश राऊत ,अरविंद काशिनाथ राऊत ,प्रदिप हरिश्चंद्र पाटील - - -रा. माहीम(खाता क्रमांक11617) यांचे सर्व्हे क्रमांक288/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1690 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : ऋषिकेश वाल्मिक नवले ,निशांत नारायण नवले ,सागर साईनाथ जाधव , (खाता क्रमांक :-13271) सर्व्हे क्रमांक 288/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1690 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8299 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 845000 (अक्षरी र.रु. आठ लाख पंचेचाळीस रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद - वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)