Ferfar #36214 · माहीम
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1048/20
- Talathi
- डि सी पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026खरेदी लिहुन देणार:-
मे. यमूना लूब्रीकेटस् प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक निलेश रमेशभाई पटेल रा. माहीम(खाता क्रमांक2219) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1048/20, बिगरशेती क्षेत्र 9.5400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.5400 आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
चैतन्य विठ्ठल मातेले ,दशरथभाई डाह्याभाई परमार (खाता क्रमांक :-13281) सर्व्हे क्रमांक 1048/20 बिगरशेती क्षेत्र 9.5400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11396 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 ( अक्षरी र.रु. एकोणचाळीस लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)