सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36215 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
476/3
Talathi
डि सी पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026खरेदी लिहुन देणार:- उर्मिला बिरेंद्र शुक्ला ,प्रिया बिरेंद्र शुक्ला ,रिया बिरेंद्र शुक्ला ,संजीत रजनीकांत शुक्ला ,सत्यम बिरेंद्र शुक्ला रा. माहीम(खाता क्रमांक10273) यांचे सर्व्हे क्रमांक476/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1379 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1179 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : रामधनी यादव , (खाता क्रमांक :-13282) सर्व्हे क्रमांक 476/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1179 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11156 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3654500 ( अक्षरी र.रु. छत्तीस लाख चोप्पन हजार पाचशे रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)