सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36222 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
837/64
Talathi
डि सी पाटील
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026खरेदी लिहुन देणार:- सुभाष फुटरमल राठोड रा. माहीम(खाता क्रमांक10224) यांचे सर्व्हे क्रमांक837/64, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : अनुश्री जयेश आव्हाड ,जयेश रघुनाथ आव्हाड (खाता क्रमांक :-13283) सर्व्हे क्रमांक 837/64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15360 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000 ( अक्षरी र.रु. पंच्याऐंशी लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)