सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36224 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
837/57
Talathi
डि सी पाटील
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026खरेदी लिहुन देणार:- अर्चना राजेश म्हात्रे रा. माहीम(खाता क्रमांक10535) यांचे सर्व्हे क्रमांक837/57, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : पल्लवी सतीश देशमुख , (खाता क्रमांक :-13287) सर्व्हे क्रमांक 837/57 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9003 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000 (अक्षरी र.रु. सोळा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)