Ferfar #2591 · केळवा
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1151/90
- Talathi
- सिराज कलीम शेख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
खरेदी लिहुन देणार:-
गिरीश कमलाकर म्हात्रे रा. केळवा , मान्यता देणार- जमशेद युसूफ पठाण व मोहम्मद राशिद अन्सारी (खाता क्रमांक1834) यांचे गट क्रमांक 1151/90, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
सुनिता सुभाष म्हात्रे ,सुभाष रामचंद्र म्हात्रे रा. वसई (खाता क्रमांक :-1851 )गट क्रमांक 1151/90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13४५२ दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 ( अक्षरी र. रु चाळीस लाख मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली )