सातबारा Watch

← केळवा

Ferfar #2593 · केळवा

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1151/48
Talathi
सिराज कलीम शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 खरेदी लिहुन देणार:- नलिनी अरुण चौधरी ,भावेश अरुण चौधरी ,राहुल अरुण चौधरी ,स्वाती निलेश भोईर ,ज्योती हेमंत मेहेर ,दिलीप विठ्ठल चौधरी ,वंदना विठ्ठल चौधरी ,विजय विठ्ठल चौधरी ,सुनंदा विलास वाडीकर रा. सातपाटी (खाता क्रमांक787) यांचे गट क्रमांक1 151/48, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : जीवन रघुनाथ शेंडकर रा. बोरीऐंडी पुणे (खाता क्रमांक :-1839) गट क्रमांक 1151/48 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11541 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 ( अक्षरी र.रु तीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद - वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त ,सूची क्र 2 अन्वये नोंद केली असे )